• 13
    nov 2023

    संत ज्ञानेश आश्रम खांडगाव झोळे

    दिवाळीत संत ज्ञानेश आश्रम खांडगाव झोळे ता.संगमनेर येथे आश्रमास एक एल सी डी टिव्ही, आश्रमातील लहान मुलांसठी गरम कपडे, महिलांसाठी साडी वाटप, आश्रमासाठी मुबलक प्रमाणात किराणामाल साहित्य देण्यात आले.

    View Photos
  • 2
    OCT 2023

    महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती

    "श्री. कृष्णा फाउंडेशनच्या" वतीने बिडी कामगार वसाहत गुंजाळवाडी, संगमनेर येथे संपुर्ण वसाहत स्वच्छता करुन नंतर महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री......

    View Details
  • 21
    Aug 2023

    नवरात्रोत्सव जागर स्त्री शक्तीचा

    या कार्यक्रमाला शहरातील नावाजलेल्या स्टाँबेरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका सौ. संज्योत वैद्य मॅडम व संगमनेर महाविद्यालयातील माजी उपप्राचार्या व संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ.सौ.रुपाली कापरे मँडम ....

    View Details
  • 28
    Dec 2023

    किल्ले हरिश्चंद्रगडावर ध्वजारोहण

    श्री कृष्णा फाउंडेशनच्या वतीने किल्ले हरिश्चंद्रगडावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व प्रथम भारतीय राष्ट्रध्वज व गडावर भगवा ध्वज उभारुन गडावर राष्ट्रगीत झाले व आलेल्या दुर्गप्रेमी मंडळींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी श्रीकृष्णा फाउंडेशनचे सचिव श्री.श्रीनिवास अमृतवाड यांनी गडाचे पावित्र्य कसे राखावे या संदर्भात आलेल्य सर्व दुर्गप्रेमींना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी श्री कृष्णा फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.अनुराधा रच्चा व खजिनदार श्री.संदिप रच्चा व सर्व पदाधिकारी यांनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी आलेल्या दुर्गप्रेमींना पेढारुपी प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

    View Photos